आज त्या वेड्या चंद्राला चांदणी ती एक आवडली तिला पाहून चंद्राच्या काळजात प्रेमाची कट्यार घुसली आज त्या वेड्या चंद्राला चांदणी ती एक आवडली तिला पाहून चंद्राच्या काळजात प्रेमाची...
वाट तुझी बघून शोधत बसतो चांदणीला थकलेला तो चंद्रही बिचारा जाऊन निजला वाट तुझी बघून शोधत बसतो चांदणीला थकलेला तो चंद्रही बिचारा जाऊन निजला
गुंफली मोतीमाळ माळली केसात तुझ्या चंद्रही पाहे टकमक चांदणीला माझ्या गुंफली मोतीमाळ माळली केसात तुझ्या चंद्रही पाहे टकमक चांदणीला माझ्या
एक चांदणी लुप्त होते तू जवळी असताना... असंच खुश ठेव याला मागे मागणी चंद्राला... एक चांदणी लुप्त होते तू जवळी असताना... असंच खुश ठेव याला मागे मागणी चंद्राला...
गालात हसणाऱ्या चंद्राने प्रेमाला दिलेली साक्ष गालात हसणाऱ्या चंद्राने प्रेमाला दिलेली साक्ष
चंद्र हसला, चांदणी रडली अन अाभाळाविना पावसाची सरी कोसळली... चंद्र हसला, चांदणी रडली अन अाभाळाविना पावसाची सरी कोसळली...